×

डिजीटल इको होम

आम्ही तुमच्या कल्पनेतील घर फक्त साकारणार नाही तर त्यात मायेचा, आपुलकीचा ओलावाही निर्माण करणार चला तर, ” वास्तुश्री परीवाराने ” सुरु केलेल्या “डिजीटल इको होम” या पर्यावरणपूरक वास्तू व रोजगारनिर्मितीच्या मोहिमेला आपण सर्वांनी हातभार लावला तर आपली भावी पिढी आपला अपमान न करता पुरस्काराच करेल. निसर्गाला डिचवून वा दुर्लक्षुण नव्हे तर पर्यावरणाला अनुसरूनच आपण आपल्या भावी पिढीला नैसर्गिक जगण शिकवूया.

Have Query?